लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढीव वीजबिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीजबिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले.
वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:03 IST
वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले.
वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष
ठळक मुद्देविदर्भवाद्यांनी जाळले पुतळे