कायद्याच्या सर्व लढाया हरल्यानंतर याकूब मेमनचा भाऊ उस्मानला धक्काच बसला.
By Admin | Updated: July 30, 2015 02:50 IST2015-07-30T02:50:05+5:302015-07-30T02:50:05+5:30
बुधवारी सायंकाळी याकूबच्या भेटीसाठी नागपूर कारागृहात आलेल्या उस्मानला मज्जाव करण्यात आला.

कायद्याच्या सर्व लढाया हरल्यानंतर याकूब मेमनचा भाऊ उस्मानला धक्काच बसला.
कायद्याच्या सर्व लढाया हरल्यानंतर याकूब मेमनचा भाऊ उस्मानला धक्काच बसला. बुधवारी सायंकाळी याकूबच्या भेटीसाठी नागपूर कारागृहात आलेल्या उस्मानला मज्जाव करण्यात आला.