शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जीपला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमधून ६.५० लाखाचे सामान लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:50 IST

बेलतरोडी पोलीस ठाण्यातील वाहनाला धडक दिल्यानंतर पलटलेल्या ट्रकमधून साडे सहा लाख रुपयाचे सामान चोरीला गेले. या घटनेमुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्यातील वाहनाला धडक दिल्यानंतर पलटलेल्या ट्रकमधून साडे सहा लाख रुपयाचे सामान चोरीला गेले. या घटनेमुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.३१ डिसेंबरच्या रात्री वर्धा रोडवरील परसोडी येथे बेलतरोडी पोलीस ठाण्यातील जीप क्रमांक एमएच/ ३१/ एजी/ ९९१४ ला ट्रक क्रमांक एमएच २७/ एक्स/७३८६ ने धडक दिली होती. पोलीस जीपला धडक दिल्यानंतर ट्रक पलटला होता. या धडकेमुळे ठाणेदार विजय तलवारे, त्यांचा रायटर गंथाडे आणि जीप चालक सुखदेव वटाणे जखमी झाले होते. बेलतरोडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालक मनोहर भाऊराव पाचे (४९) रा. दत्तवाडी याला अटक केली होती.अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच पडून होता. ट्रकमध्ये हेयर आईल, चहापत्ती, चॉकलेट, फॅन, गिझरह इतर साडे सहा लाखाच्या वस्तू ठेवल्या होत्या. अज्ञआत आरोपींनी त्या वस्तू चोरून नेल्या. ते सामान वर्धा येथील योगेश जयस्वाल यांच्या मालकीचे होते. चोरीचा प्रकार उघडकीस येताच जयस्वाल यांनी बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल केला. अपघतानंतर ट्रकला हटविण्याची जबाबदारी पोलिसांसह ट्रक मालकाचीही होती. परंतु कुणीही ट्रक हटविण्याची व्यवस्था केली नाही. तसेच ट्रकमध्ये किमती वस्तू असतानाही त्याच्या देखरेखेचीही व्यवस्था करायला हवी होती. ती सुद्धा झाली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी