शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:37 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण्यात आले. मंगळवार सकाळपासून वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागला. यामुळे महाराज बाग, सीताबर्डी, धंतोली या भागात वाहतूक कोंडी दिसून आली.

ठळक मुद्दे‘मेट्रो’च्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू : महाराज बाग, सीताबर्डी, धंतोलीत वाहतूक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण्यात आले. मंगळवार सकाळपासून वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागला. यामुळे महाराज बाग, सीताबर्डी, धंतोली या भागात वाहतूक कोंडी दिसून आली.‘स्टील गर्डर ब्रिज’च्या कामासाठी लोखंडाच्या अवजड यंत्र व सामानाचा वापर होणार असल्याने नागरिकांना धोक निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाकडून अस्थायी पद्धतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा पूल बंद राहील. यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे.मॉरिस टी पॉईंटकडून रहाटे कॉलनी चौकापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांना मंगळवारी उड्डाण पुलाखालील मार्गाचा उपयोग करावा लागला. वाहनचालकांना अडचण येऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण मार्गांवर ‘ट्रॅफिक मार्शल’ तसेच ‘क्विक रिस्पॉन्स टीम’देखील तैनात करण्यात आली होती. याअगोदर छत्रपती चौकातील पूल पाडण्यासाठीदेखील वाहतूक वळविण्यात आली होती. त्यावेळीदेखील लोकांनी सहकार्य केले होते. यावेळेसदेखील असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.दोन ‘क्रेन्स’चा उपयोगजमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर ‘मेट्रो’च्या दोन खांबांवर ४०० मीटरच्या लांबीच्या या कार्याला ४०० व २२० मेट्रीक टन क्षमतेच्या २ ‘क्रेन्स’चा उपयोग नागपूर मेट्रोकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोTrafficवाहतूक कोंडी