शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्कूल बसला दुचाकी धडकली, मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:56 IST

वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देदुसरी गंभीर जखमी : कोराडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.सोना मोहम्मद युनूस (वय १७, रा. शिवराम कॉम्प्लेक्स, फरस) असे मृत युवतीचे तर विदुला सुशांत अनिवला (वय १६, रा. रामदासपेठ) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. या दोघी त्यांच्या महादुलातील मैत्रिणीला भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी अ‍ॅक्टीव्हाने नागपूर सावनेर मार्गाने जात होत्या. सरस्वती विद्यालयासमोर विद्यार्थी उतरविण्यासाठी सोमेश्वर भीमराय कोसरे (वय ३२, रा. महादुला) या चालकाने रस्त्यावर स्कूल बस (एमएच ४०/ वाय ६५८२) उभी केली होती. दुचाकी अनियंत्रित झाल्याने उभ्या बसवर आदळली. त्यामुळे सोना आणि विदुला दोघेही गंभीर जखमी झाल्या. त्यांना मानकापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मध्यरात्रीनंतर सोनाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, विदुलाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताला स्कूल बसचालक कोसरेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज बांधून कोराडीच्या उपनिरीक्षक निर्मला वडे यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.वेगाची मर्यादा भोवलीज्या अ‍ॅक्टीव्हाने हा अपघात घडला ती मोहम्मद युनूस यांनी ती नुकतीच विकत घेतली. तिला अजून आरटीओकडून पक्का नंबरही मिळालेला नाही. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळेच ती नियंत्रित झाली नाही, असे पोलिसांना प्रत्यक्षदर्शींपैकी काहींनी सांगितल्याचे समजते.

 

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू