कारवाईचा धडाका :
By Admin | Updated: January 13, 2017 02:10 IST2017-01-13T02:10:52+5:302017-01-13T02:10:52+5:30
ना शब्दाने बोलायचे नाही की कुठला वाद करायचा नाही. समोर जाऊन मोबाईलमध्ये फोटो टिपायचा आणि कारवाईची पावती ....

कारवाईचा धडाका :
कारवाईचा धडाका : ना शब्दाने बोलायचे नाही की कुठला वाद करायचा नाही. समोर जाऊन मोबाईलमध्ये फोटो टिपायचा आणि कारवाईची पावती वाहनचालकाच्या थेट घरी पाठवायची. हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करूनही हेल्मेट न वापरणाऱ्यांवर अशा कारवाईची धडक मोहीम पुन्हा वाहतूक विभागाने सुरू केली आहे. याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे नागपूरकरांनो हेल्मेट घालूनच बाहेर निघा. नाहीतर असा ‘फोटो’ तुमचाही निघेल.