शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खाना खजानासह, इंडियन ग्रीलसह अनेक ठिकाणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 23:49 IST

Raid,Khana Khajana अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जरीपटक्यातील हॉटेल इंडियन ग्रील, यशोधरानगरातील हॉटेल खाना खजानासह विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम राबवून अवैध दारूगुत्ते तसेच हातठेल्यावर अंडा-आमलेट आणि चायनीज सेंटर चालविणाऱ्या ७४ आरोपींवर कारवाई केली.

ठळक मुद्दे१७ लाखाचा मुद्देमाल जप्त - ७४ आरोपींवर कारवाई - गांजा तस्करही पकडला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जरीपटक्यातील हॉटेल इंडियन ग्रील, यशोधरानगरातील हॉटेल खाना खजानासह विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम राबवून अवैध दारूगुत्ते तसेच हातठेल्यावर अंडा-आमलेट आणि चायनीज सेंटर चालविणाऱ्या ७४ आरोपींवर कारवाई केली. याच दरम्यान पोलिसांनी कामठीतील गांजा तस्कर आमिर ऊर्फ गोलू बब्बा शेर खान याच्याही मुसक्या बांधल्या. या मोहिमेत पोलिसांनी १६.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

शहरातील अनेक हातठेल्यावर अंडा-आमलेट तसेच चायनीजच्या नावाखाली अवैध दारू विक्री होते. अशा सर्वांवर कारवाई करण्यासाठी २० ते २६ डिसेंबरला शहरभर मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार १३५४ ठिकाणी तपासणी करून ७० ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली. ६९ ठिकाणी नाकेबंदी करून संशयितांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस