शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोनाबाबत सूचना न पाळल्यास कठोर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:30 IST

कोरोना मास्कची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तसेच डुप्लिकेट माल पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिला आहे.

ठळक मुद्देतुरुंगातील कैद्यांचीही तपासणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासन सर्व पातळ्यावर उपाययोजना करीत आहे. कोरोना मास्कची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तसेच डुप्लिकेट माल पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिला आहे.कोरोनाबाबत सोशल मिडियावर खोटा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल अशीही जोड त्यांनी पुढे दिली.राज्यात कोरोनाचे वाढते प्रस्थ पाहता, शनिवारी गृह व आरोग्य खात्याची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलिस खात्याचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना, नकली माल पुरवणाऱ्यांना व खोटा प्रचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नागरिकांना काही माहिती कळल्यास त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी व काळाबाजार करणाऱ्यांना पकडून द्यावे, असेही आवाहन केले आहे.तुरुंगातील कैद्यांचीही आरोग्य तपासणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख