शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
4
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
5
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
6
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
7
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
8
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
9
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
10
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
11
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
12
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
13
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
14
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
15
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
16
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
17
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
18
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
19
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
20
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधानभवनासाठी लगतच्या जागेचे अधिग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 05:55 IST

१९ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले  होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील विधान भवन परिसर अधिक प्रशस्त होणार आहे. येथे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. सध्याची जागा अपुरी असल्याने लगतची जागा अधिग्रहित करण्याची सूचना सरकारला करणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी येथे दिली. यासंदर्भातील दोन- तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. मात्र निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

१९ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले  होते. नार्वेकर म्हणाले, अडीच वर्षांनंतर अधिवेशन होणार आहे. अधिवेशन किती दिवस चालले यापेक्षा किती कामकाज झाले हे महत्त्वाचे आहे. अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न राहील.

आमदार निवास आमदारांसाठी असावेअधिवेशन काळातच आमदार निवासाचा वापर होतो. त्यामुळे इतर काळात त्याचा हॉटेल म्हणून वापर करण्याचा विचार असल्याबाबत विचारले असता  आमदार निवास हे आमदारांसाठी असावे. इतर कामासाठी त्याचा वापर होता कामा नये, असे नार्वेकर म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरVidhan Bhavanविधान भवनRahul Narvekarराहुल नार्वेकर