शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मैत्रिणीवर झोपेत असताना बलात्कार केला; आरोपीला ठोठावला दहा वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 08:46 IST

नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. ...

नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे. जुनैद ऊर्फ जिशान गुलजार ऊर्फ गुलशेर खान असे आरोपीचे नाव आहे. जुनैदची पत्नी नीती सिंग ऊर्फ जरीन खान, मित्र तिरथ ऊर्फ सोनू राकेश डहेरिया, सागर रमेश बावणकर व अंकित बंडू लोहकरे या आराेपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले.

पीडित तरुणी राजस्थान येथील रहिवासी आहे. ती लहानपणी नागपूरला रहात होती. नीती सिंग तिची मैत्रीण होती. पीडित तरुणी नागपूरला आल्यानंतर आवर्जून नीतीला भेटत होती. पीडित तरुणीला नागपुरातील भूखंड विकायचा असल्यामुळे तिने नीतीला ग्राहक शोधण्यास सांगितले होते. त्यानिमित्ताने पीडित तरुणी १६ जानेवारी २०२१ रोजी नीतीच्या घरी आली होती.

१८ जानेवारी रोजी पहाटे ती झोपेत असताना आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच या कुकृत्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. त्यानंतर पीडित तरुणीने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी चौधरी यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. वर्षा साईखेडकर यांनी कामकाज पाहिले.

५१ हजार रुपये दंड ठोठावला

न्यायालयाने आरोपीवर एकूण ५१ हजार रुपये दंडही ठोठावला, तसेच दंडाची रक्कम पीडित तरुणीला भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश सरकारला दिले.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूर