शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

देशी कट्टा अन् तीन जीवंत काडतुसासह आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2024 00:12 IST

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दत्तात्रयनगर फायर ब्रिगेड ऑफीसच्या मागील भिंतीजवळ सक्करदरा लेक गार्डन ते सोनझारी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडवर असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले.

नागपूर : देशी कट्टा आणि तीन काडतुसासह सक्करदरा पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालीम नथ्थु शाहु (३५, रा. लोहदा गाव, ता. करबी जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश ह. मु. संकल्पनगर खरबी वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सक्करदरा पोलिसांचे पथक शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ५.२० वाजता गस्त घालत असताना त्यांना आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दत्तात्रयनगर फायर ब्रिगेड ऑफीसच्या मागील भिंतीजवळ सक्करदरा लेक गार्डन ते सोनझारी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडवर असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले.

त्याच्या जवळ लोखंडी देशी बनावटीचा कट्टा व पिवळ्या रंगाचे ३ जीवंत काडतुसे आढळली. त्याच्या ताब्यातून १५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा, १५०० रुपये किमतीची ३ जीवंत काडतुसे, ७० हजार रुपये किमतीची दुचाकी, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई झोन ४ चे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल ताकसांडे, उपनिरीक्षक विलास गोरे, हवालदार ज्ञानेश्वर बांते, धर्मेंद्र नितनवरे, गोविंद देशमुख, दिपक रोहणे, निलेश शेंदरे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस