शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांच्या वाहनाला अपघात, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : रेतीच्या ट्रकचा पाठलाग करताना चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात पाेलिसांच्या वाहनाची समाेरून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : रेतीच्या ट्रकचा पाठलाग करताना चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात पाेलिसांच्या वाहनाची समाेरून येत असलेल्या बाेलेराेला जाेरात धडक लागल्याने चालक गंभीर जखमी झाला. ही घटना काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेराडी परिसरातील बिस्कीट कंपनीजवळ रविवारी (दि. २२) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही. काेराडीहून नागपूरच्या दिशेने रेती घेऊन जात असलेला ट्रक दिसताच पाेलिसांच्या वाहनाने त्या ट्रकचा लगेच पाठलाग करायला सुरुवात केली. त्या वाहनात केवळ चालक हाेता. पाठलाग करण्यापूर्वी त्याने पाेलीस ठाण्यात तशी सूचना दिली हाेती. दरम्यान, बिस्कीट कंपनीजवळ चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

त्यातच समाेरून बाेलेराे आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि पाेलिसांचे वाहन त्या बाेलेराेवर धडकले. धडक एवढी जबर हाेती की, पाेलिसांचे वाहन राेडलगतच्या बॅरिकेड्सवर आदळून सर्व्हिस राेडवर उलटले. शिवाय, वाहनावरील दिवा बॅरिकेड्सला लटकला हाेता. यात पाेलिसांच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले. वृत्त लिहिस्ताे या प्रकरणाची पाेलीस दरबारी नाेंद करण्यात आली नव्हती.