शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Nagpur: ओळखीचा गैरफायदा, लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: January 4, 2024 15:10 IST

Nagpur News: ओळखीतून झालेल्या प्रेमाचा गैरफायदा घेत एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. तिने लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

- योगेश पांडे  नागपूर - ओळखीतून झालेल्या प्रेमाचा गैरफायदा घेत एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. तिने लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

जुबेर रफीक शेख (२५, खरबी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची २० वर्षीय तरुणीशी ओळख होती. त्याने तिला अगोदर मैत्रीसाठी विचारणा केली व त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आश्वासन देत मे महिन्यात तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर हॉटेल किंवा स्वत:च्या घरी अत्याचार केले. तरुणी त्याला जेव्हाही लग्नाबाबत विचारणा करायची तो टाळाटाळ करायचा. डिसेंबर महिन्यात तिने त्याला परत विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला व ती नैराश्यातच गेली. अखेर तिने हिंमत दाखवली व वाठोडा पोलीस ठाणे गाठून जुबेरविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर