अभंग आणि शास्त्रीय संगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:10+5:302020-11-26T04:21:10+5:30
अभंग आणि शास्त्रीय संगीत नागपूर : ‘अभंग गायनात शास्त्रीय संगीताचे महत्त्व’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्रात पुणे येथील मंजूषा ...

अभंग आणि शास्त्रीय संगीत
अभंग आणि शास्त्रीय संगीत
नागपूर : ‘अभंग गायनात शास्त्रीय संगीताचे महत्त्व’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्रात पुणे येथील मंजूषा पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानही त्यांनी केले.
............