अब्दुल रशीद खान कलंदर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:15+5:302021-06-05T04:07:15+5:30

अब्दुल रशीद खान कलंदर (७८ रा. भालदारपुरा) यांचे निधन झाले. ते बडी मस्जीद भालदारपुराचे मौलाना होते. त्यांच्या पार्थिवावर इंदोरमध्ये ...

Abdul Rashid Khan Kalander passed away | अब्दुल रशीद खान कलंदर निधन

अब्दुल रशीद खान कलंदर निधन

अब्दुल रशीद खान कलंदर (७८ रा. भालदारपुरा) यांचे निधन झाले. ते बडी मस्जीद भालदारपुराचे मौलाना होते. त्यांच्या पार्थिवावर इंदोरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधू प्रधान ()

सिंधू प्रधान (९२, रा. अभ्यंकर रोड, धंतोली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंदाकिनी काकडे ()

मंदाकिनी विनायक काकडे (७२ रा. गजानन प्रसाद सोसायटी, सेमिनरी हिल्स टीव्ही टॉवर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सावळाराम बारसागडे ()

सावळाराम तुलसीराम बारसागडे (७५ रा. भांडे प्लॉट, उमरेड रोड ) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जयंत अंबरते

जयंत बाबुराव अंबरते (२८ रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आहे.

सीताबाई शेलकर

सीताबाई बळीराम शेलकर (७२ रा. तुकडोजीनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऊर्मिला मिश्रा

ऊर्मिला विनोद मिश्रा (५१ रा. नवकन्यानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गयाबाई हारोडे

गयाबाइ सुखदेव हारोडे (७२ रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसुमती कलंबेकार

वसुमती विद्याधर कलंबेकार (७८ रा. उंटखाना) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधाकर सरवटे

सुधाकर हरिभाऊ सरवटे (७३, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश वाघाडे

रमेश सुखराम वाघाडे (७२ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत देशमुख

श्रीकांत गंगाधर देशमुख (६७ रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळसाबाई दांडेकर

तुळसाबाई रामभाऊ दांडेकर (७४, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छाया पारडकर

छाया संतोष पारडकर (४७ रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अलका मोहतुरे

अलका माणिक मोहतुरे (६७, रा. वांजरा) यांचे निधन झाले. शांती नगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नरेश इंगोले

नरेश बकाराम इंगोले (४५, रा. बस्तरवारी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमन बनपूरकर

सुमन एकनाथ बनपूरकर (६५, रा. तुलसीनगर कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी मसराम

लक्ष्मी रामा मसराम (६०, रा. गोरेवाडा रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपालप्रसाद मालवीय

गोपालप्रसाद मालवीय (६९, रा. बैतुल) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

काशीनाथ नेवारे

काशीनाथ सखाराम नेवारे (५६, रा. बाबा फरीदनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

परशुराम गटलेवार

परशुराम माधवराव गटलेवार (९१, रा. गणपतीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीरेंद्र डोंगरे

वीरेंद्र श्रीराम डोंगरे (३९, रा. कोराडी कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Abdul Rashid Khan Kalander passed away