रक्तदानात आम आदमी पार्टीचा पुढाकार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:10+5:302021-07-18T04:07:10+5:30
शिबिराचे उद्घाटन ‘आप’चे राज्य सहसचिव अशोक मिश्रा, महानगर संयोजक कविता सिंगल, हेल्थ कौन्सिलिंगचे अध्यक्ष ...

रक्तदानात आम आदमी पार्टीचा पुढाकार ()
शिबिराचे उद्घाटन ‘आप’चे राज्य सहसचिव अशोक मिश्रा, महानगर संयोजक कविता सिंगल, हेल्थ कौन्सिलिंगचे अध्यक्ष डॉ. शाहिद जाफरी, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकुलकर, उत्तर नागपूर प्रभारी जितेंद्र मुरकुटे यांच्या उपस्थितीत झाले. उत्तर नागपूर अध्यक्ष रोशन डोंगरे, संघटन मंत्री प्रदीप पौनीकर, सचिव गुणवंत सोमकुंवर, सहसंयोजक विजय नंदनवार, नरेश महाजन, सहसंयोजक विल्सन लियोनार्ड, सहसंयोजक मानसिग अहिरवार, मीडिया प्रमुख विशाल वैद्य, आप युवा सचिव पंकज मेश्राम, आप युवा महिला अध्यक्ष प्रियंका तांबे आदींनी रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. शिबिरासाठी नीता सुबोध चौरे, श्रद्धा सुनीत चौरे, क्लेमेंट डेविड, सुनीत चौरे, अंशुल वासनिक, अभिषेक बारसे, सौरभ जेम्स, अलेक्स डेविड, श्रीकांत तेंडुलवार, पंकज वालदे, विनय खोडस्कर, पीयूष हिरवाने, प्रणय चौहान आदींनी परिश्रम घेतले.