शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शंभर मीटर लांब पंचशीलेच्या ध्वजासह निघाला शांतिमार्च; ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना

By आनंद डेकाटे | Updated: May 5, 2023 18:05 IST

Nagpur News बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला.

आनंद डेकाटे नागपूर : बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला.

ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर पंचशील शांतिमार्च काढण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीलंका येथून १०० मीटर लांब पंचशीलेचा ध्वज मागवण्यात आला होता. हा १०० मीटर ध्वज घेऊन शांतिमार्च निघाला. यात शेकडो, विद्यार्थी, शिक्षक व उपासक उपासिका सहभागी झाले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशाधन केंद्र येथे असलेल्या परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूतळयाला माल्यार्पण व अभिवादन करून मार्चचे समापण करण्यात आले. यासोबतचड्रॅगन पॅलेस परिसरातील विपस्सना मेडिटेशन सेंटर येथे शनिवारी एक दिवसीय सामुहिक ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिर