शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! चक्क रस्त्यावर नग्नावस्थेत उतरले जोडपे; नागपुरातील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 23:29 IST

लक्ष्मीनगर चौकाजवळील प्रकार.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कार व मोटारसायकल चालविताना अश्लील चाळे करण्याचे प्रकार करणाऱ्या दाम्पत्यांचे प्रताप समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, आता तर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात चक्क कारमधील एक जोडपे नग्नावस्थेत रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओ नागपुरातील लक्ष्मीनगर चौकाजवळील आहे.

नागपुरातील काही दुचाकीस्वार तरुणांनी हा व्हिडीओ काढला आहे. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाकडून श्रद्धानंदपेठ चौकाकडे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारमधून एक तरुण भांडण करत खाली उतरला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. काही वेळातच नग्नावस्थेत एक महिलादेखील खाली उतरली व त्या तरुणाची माफी मागत होती. त्यानंतर तरुण फुटपाथच्या शेजारी असलेल्या एका मोडक्या घराकडे निघाला. त्यावेळी रस्त्यावर तुरळक वर्दळ होती व दोन दुचाकीस्वारांनी याचा व्हिडीओ बनविला.

सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच प्रसारित झाला. याबाबत बजाजनगर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलिसांनी व्हिडीओवरून दोघांचा शोध लावला व त्यांना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या भागात असा प्रकार होत असेल तर तो निश्चितपणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर