शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:10 IST

महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस् उभारण्यात आले आहेत. ज्या भागात काम पूर्ण झाले, तेथे बॅरिकेडस् काढण्यात आले आहेत. बांधकाम निर्धारित वेळेत आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत करण्यात येत आहे. बॅरिकेडस् हटविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे७.६५ कि.मी. मार्गावर ८ स्टेशन : सुरक्षेच्या नियमांचे पालन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्यानागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस् उभारण्यात आले आहेत. ज्या भागात काम पूर्ण झाले, तेथे बॅरिकेडस् काढण्यात आले आहेत. बांधकाम निर्धारित वेळेत आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत करण्यात येत आहे. बॅरिकेडस् हटविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गालगत गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ भागात व्यापारी बाजारपेठा आहेत. मेट्रोमुळे वाहतुकीच्या समस्या निकाली निघणार आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने काळजी घेतली. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठांमध्ये जाणे सोईचे होणार आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ७.६५ कि.मी. मार्गावर एकूण ८ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत.रिच-४ मध्ये झालेले कार्य पाईल्स १२८४ पैकी १२७०, पाईल कॅप २५० पैकी २४५, २७६ पिल्लरपैकी २१२, पिल्लर कॅप २५९ पैकी १९७, पिल्लर आर्म ४५ पैकी ४१, ट्रक आर्म ४४ पैकी २०, सेगमेंट जोडणी २३९२ पैकी १७५६, सेगमेंट कास्टिंग २३९२ पैकी २०८०, स्पॅन २५९ पैकी १६५ झाले असून गर्डर लाँचिंग कार्य प्रगतिपथावर आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर