शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:39 IST

महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन बांधण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे १०.३ कि़मी. लांबी, १० स्टेशन : वाहतुकीची कोंडी सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन बांधण्यात येत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाºया काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. रिच-३ मार्गावर आतापर्यंत एकूण ५६४ पाईल्सपैकी ५०४ चे काम पूर्ण झाले आहे. २६९ ओपन फाऊंडेशनपैकी २५६, एकूण १२९ पाईल कॅपपैकी ९६, ३३७ व्हायाडक्ट पियरपैकी २६३ आणि एकूण ६१ स्टेशन कॉन्क्रिट पियरपैकी ४९ चे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर