शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खेळायला गेलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागपूरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:09 IST

उपराजधानीत नागरी सुविधांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे.

उपराजधानीत नागरी सुविधांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांडपाण्याच्या उघड्या खड्ड्यात पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.​नेमकी घटना काय?​मिळालेल्या माहितीनुसार, दानिश अयाज अन्सारी (वय ६ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. दानिश हा वाठोडा परिसरातील शारदा नगर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. काल संध्याकाळी तो घराशेजारील मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता अचानक त्याचा तोल गेला आणि तो तिथेच असलेल्या एका खोल सांडपाण्याच्या खड्ड्यात पडला.​दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर समोर आले थरारक वास्तव​दानिश बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर सुमारे दोन तासांनंतर मैदानातील सांडपाण्याच्या खड्ड्यात दानिशचा मृतदेह तरंगताना आढळला.घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दानिशच्या मृत्यूमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. खड्ड्यातील घाणेरडे पाणी नाक आणि तोंडात गेल्यामुळे गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि शहरातील सर्व उघडे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 6-Year-Old Dies Falling into Drain; Nagpur Tragedy Unfolds

Web Summary : A six-year-old boy, Danish Ansari, tragically died in Nagpur after falling into an open drain while playing. His body was found after a two-hour search. Residents are demanding action against negligent officials and closure of open drains.
टॅग्स :Accidentअपघात