कन्हान दरोड्यातील ५ जणांना मोक्का, पीसीआर

By Admin | Updated: June 1, 2017 18:08 IST2017-06-01T18:08:08+5:302017-06-01T18:08:08+5:30

कन्हानच्या गणेशनगर येथील दरोड्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली असून त्यांना गुरुवारी मोक्का विशेष न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.

5 people from Kanhan Dock, MCA, PCR | कन्हान दरोड्यातील ५ जणांना मोक्का, पीसीआर

कन्हान दरोड्यातील ५ जणांना मोक्का, पीसीआर

ऑनलाईन लोकमत
कन्हानच्या गणेशनगर येथील अमित ज्वेलर्सवरील दरोड्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली असून त्यांना गुरुवारी मोक्का विशेष न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. १४ मे रोजी पडलेला हा दरोडा २१ लाख रुपयांचा होता.

Web Title: 5 people from Kanhan Dock, MCA, PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.