शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:23 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.

ठळक मुद्देशुक्रवारी विशेष विमाने : सहा महिन्याचा मुलगा आकर्षण

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.शुक्रवारी हज हाऊस नागपूरमध्ये आजमिन-ए-हजला शुभेच्छा देण्याचा क्रम निरंतर सुरू होता. महापौर नंदा जिचकार यांनी हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आणि सीटीसीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन महापौरांचा सत्कार केला. त्यानंतर आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी खासदार गेव्ह आवारी, अशोक धवड, कृष्णकुमार पांडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, यशवंत बाजीराव, लाला कुरेशी, गुलाम साबरी, छत्तीसगड हज कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन यांनीही यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.सीटीसीचे उपाध्यक्ष शाहीद नसीम खान यांनी सांगितले की, तिसऱ्या विमानात वाहीद सगीर सिद्दीकी यांची दोन वर्षांची मुलगी इकरा आणि सहा महिन्याचा मुलगा इब्राहिम हजसाठी रवाना झाले. सीटीसीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर, उपाध्यक्ष शाहीद नसीम खान, सचिव हाजी मो. कलाम, सदस्य अब्दुल अजीज खान, मतीन रहमान यांनी हज हाऊसची व्यवस्था सांभाळली.

टॅग्स :Haj yatraहज यात्राDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर