शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

विदर्भात ४४३७ नवे रुग्ण, २७ बाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 08:18 IST

शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली.

नागपूर: मागील काही दिवसांपासून नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहत होती; परंतु शनिवारी पहिल्यांदाच अमरावती विभागातील जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या संख्या ५००वर गेली नाही. मात्र, नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यासह वर्धा व आता चंद्रपूरमध्ये रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ४७३ रुग्ण व ३ मृत्यू झाले. अमरावती जिल्ह्यात ३८४ रुग्ण व ७ मृत्यू, बुलडाणा जिल्ह्यात ३६२ रुग्ण, यवतमाळ जिल्ह्यात ३४६ रुग्ण व २ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात २३४ रुग्ण व ७ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात १५५ रुग्ण तर चंद्रपूर जिल्ह्यात १०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

जिल्हा    रुग्ण    ए. रुग्ण    मृत्यूनागपूर     २२६१    १६८२५०    ०७वर्धा     २३४     १४६३२    ०७गोंदिया     १५     १४६८१     ००भंडारा     ६५     १४२५८     ००चंद्रपूर     १०४     २४६६०    ००गडचिरोली     ३८     ९८५५     ००अमरावती     ३८४     ३६४७८     ०७वाशिम     १५५     ११०५९     ००बुलढाणा     ३६२     २४४६९     ००यवतमाळ     ३४६     २१२६५     ०३अकोला     ४७३     २१०६२     ०३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरnagpurनागपूर