शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ४४% कॅन्सर रुग्ण तंबाखू सेवन करणारे : धक्कादायक निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:25 IST

तंबाखू विरोधी जनजागृती :९० % 'हेड अँड नेक कॅन्सर' तंबाखूशी संबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मुखाचा कर्करोग हा सर्वसामान्य व मोठ्या प्रमाणावर आढळणारा कर्करोग आहे. डोके व मान भागातील (हेड अँड नेक) ९० टक्के कॅन्सर थेट तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत. 'साऊथ एशियन जर्नल ऑफ कॅन्सर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ग्रामीण भागातील ४४ टक्के प्रौढ कॅन्सरबाधित थेट तंबाखूचे सेवन करतात, जे कर्करोग वाढीमागे एक प्रमुख कारण आहे, अशी माहिती जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सागर भालेराव यांनी पत्रकारांना दिली.

डॉ. भालेराव म्हणाले. खैनी, गुटखा, पानमसाला आणि वाळवलेल्या तंबाखूच्या पानांचा वापर ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढला आहे.

यासोबतच दातांची व तोंडाची स्वच्छता नीट न राखल्याने, विशेषतः गरीब लोकांमध्ये, ही समस्या अधिक गंभीर होत आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ न भरणारे तोंडातले अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल पट्टे, तोंड किंवा मान भागात गाठ किंवा सूज येणे, बोलण्यात किंवा गिळण्यात त्रास होणे, ही लक्षणे कर्करोगाची सुरुवात दर्शवू शकतात. लवकर निदान केल्यास जीव वाचू शकतो.

तंबाखू विक्रीवर निर्बंध असावेडॉ. भालेराव यांनी देशपातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. त्यामध्ये जनजागृती मोहीम, तंबाखु उत्पादनांच्या विक्री व जाहिरातीवर कठोर निर्बंध आणि तंबाखू सोडण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीTobacco Banतंबाखू बंदीnagpurनागपूर