फुटपाथवरील ३२ अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:03 IST2020-11-27T04:03:31+5:302020-11-27T04:03:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या नेहरूनगर झोन अंतर्गत बुधवारी भांडे प्लॉट चौक ते ताजबाग ते दिघोरी ...

फुटपाथवरील ३२ अतिक्रमण हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या नेहरूनगर झोन अंतर्गत बुधवारी भांडे प्लॉट चौक ते ताजबाग ते दिघोरी पर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. यात २० शेड तोडण्यात आले. तर ३२ अतिक्रमण हटविण्यात आले. यात फळविक्रेते भाजीविक्रेते नारळ पाणी विक्रेत्यांचा समावेश होता.
मंगळवारी झोनच्या पथकाने विजयनगर येथील पौर्णिमा नंदेश्वर यांनी बांधलेला अनधिकृत जीना तोडण्यात आला. ही कारवाई उपायुक्त महेश मोरणे व प्रवर्तन विभागाचे संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.