शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

रेल्वेच्या भंगारातून मिळाले ३०० कोटींचे घबाड

By नरेश डोंगरे | Updated: January 18, 2024 20:20 IST

अवधी शिल्लक, टार्गेट पूर्ण : रेल्वे प्रशासनन मालामाल

नागपूर : भंगारातून चक्क ३०० कोटींचे घबाड मध्य रेल्वेच्या हाती लागले आहे. प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, तिकिट तपासणी अशा वेगवेगळ्या मार्गाने रेल्वेला कोट्यवधी रुपये मिळत आहे. आता भंगारातूनही रेल्वे कोट्यवधी रुपये मिळवू लागली आहे.

रेल्वे प्रशासनाने उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण करून गेल्या काही वर्षांत लाखो-करोडो रुपये मिळवणे सुरू केले आहे. तीन वर्षांपूर्वी झिरो स्क्रॅप मिशन राबविणे सुरू केले. त्यानुसार, रेल्वेचे विविध कार्यालये, डेपो आणि ठिकठिकाणी अस्तव्यस्त पडलेले भंगार एकत्रित करून विकण्याचा सपाटा लावण्यात आला. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांत भंगारातून ३०० कोटी रुपये मिळवण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र, हे आर्थिक वर्ष संपायला वेळ असतानाच एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने आपल्या पाचही विभागातून एकूण ३०० कोटी, ४३ लाख रुपये मिळवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ३२.२३ टक्के जास्त आहे.काय काय काढले भंगारातरेल्वेचे एकूण २३ इंजिन, २५२ डब्बे आणि १४४ मालवाहू वॅगन आणि १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रुळ (लाईन) भंगारात विकण्यात आले. त्यातून ही रोकड रेल्वेला मिळाली.कोणत्या विभागात किती कोटी मिळालेभुसावळ विभाग ५९.१४ कोटीमाटुंगा डेपो ४७.४० कोटीमुंबई विभाग ४२.११ कोटीपुणे विभाग ३२.५१ कोटीभुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने २७.२३ कोटीसोलापूर विभाग २६.७३ कोटीनागपूर विभागाने २४.९२ कोटीमध्य रेल्वेच्या इतर ठिकाणी एकत्रितपणे ४०.३९ कोटी

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर