शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात १० महिन्यात २९ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:36 IST

जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्त कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांची केली तीन महिन्यात आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाय करण्यात येत आहेत. त्यांना जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफीचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. नापिकीमुळे शेतकरी गंभीर चिंतित झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या जानेवारीपासून आॅक्टोबर महिन्यापर्यंत २९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. यातील १९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर फक्त सहाच प्रकरणे मदतीस प्राप्त ठरविण्यात आली. चार प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रशासनाचे शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यावर विशेष भर असल्याचे दिसते. पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आहे. काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. अलीकडच्या काळात नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर