शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एफसीआय परिसरातील २७ झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:37 IST

पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे.एफसीआयने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता २७ झाडे तोडली आहेत. यात कडुलिंब, सुबाभूळ व अन्य झाडांचा समावेश आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारचे झाड तोडावयाचे असल्यास मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी देताना एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे बंधनकारक आहे. परंतु एफबीआयने अशी कुठलीही परवानगी न घेता झाडे तोडलेली आहेत. यासंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एफसीआय व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.झाडांची कत्तल केल्यासंदर्भात नागरिकांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संबंधितावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त व उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर