शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  २७ लाखांची ब्राऊन शूगर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:10 IST

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी एका महिलेला अटक करून तिच्याकडून १० हजार रुपये आणि २६ लाख, ७५ हजारांची ब्राऊन शूगर (कच्ची हेरॉईन) जप्त केली. चित्रा मनोज रहांगडाले (वय ३०) असे आरोपी महिलेचे नाव असून ती शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.

ठळक मुद्देमहिला तस्कर गजाआड : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी एका महिलेला अटक करून तिच्याकडून १० हजार रुपये आणि २६ लाख, ७५ हजारांची ब्राऊन शूगर (कच्ची हेरॉईन) जप्त केली. चित्रा मनोज रहांगडाले (वय ३०) असे आरोपी महिलेचे नाव असून ती शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीतील एक महिला हेरॉईनची मोठी खेप घेऊन जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून सोमवारी सायंकाळी पोलिसांनी इतवारी स्थानक परिसरात सापळा लावला. चित्रा तिच्या एव्हिएटर एमएच ३१/ व्हीएस ३५५७ ने शांतिनगरकडे जात असताना पोलिसांनी तिला थांबवून झडती घेतली असता तिच्या जवळ ६५९ ग्राम कच्ची हेरॉईन आणि मोबाईलसह १० हजारांची रोकडही सापडली. बाजारपेठेत या हेरॉईनची किंमत २६ लाख, ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी हेरॉईन, रोकड, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण २६ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.सर्वात मोठी कारवाईएनडीपीएस सेलकडून अलिकडे झालेली ही सर्वात मोठी कारवाई होय. अटक करण्यात आलेली चित्रा ही कुख्यात तस्कर चंदाची मुलगी होय. तिने ही खेप राजस्थान मधून उज्जैन आणि तेथून नागपुरात आलेल्या तस्कराकडून घेतल्याचे समजते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक चंदन, पीएसआय स्वप्नील वाघ, अर्जुन सिंग, हवलदार तुलसीदास शुक्ला, दत्ता बागुल, सतीश पाटील, नरेश शिंगणे, रुबिना शेख यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर