शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पाच ऑटोमोबाईल डीलर्सकडून २५.०४ कोटींची जीएसटी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:00 IST

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे.

ठळक मुद्दे २८.४७ लाख व्याज : डीजीजीआयची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या महिन्यात मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे.ही कारवाई हाय एन्ड कार जसे जग्वार, बीएमडब्ल्यू आणि हाय अ‍ॅन्ड मोटरसायकल जसे हार्ले डेव्हिडसन आणि कावासाकी कंपनीच्या डीलर्सवर करण्यात आली. या डीलर्सकडून डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी २८.४७ लाख रुपयांच्या व्याजसह २५.०४ कोटी रुपये वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसूल केला. या डीलर्सने ग्राहकांकडून वस्तू व सेवा कर वसूल केल्यानंतरही विभागाकडे जमा न केल्याच्या माहितीच्या आधारे डीजीजीआयने ही कारवाई केली. डीजीजीआय झोनल युनिटच्या तपासणीदरम्यान संबंधित डीलर्सने कर जमा न केल्याचे कबूल केले. या डीलर्समध्ये आनंद टेक्नो मार्केटिंग (प्रा.) लि.ने (जग्वार डीलर) १५.४४ कोटी रुपये, मानधन मोटर्स प्रा.लि.ने (बीएमडब्ल्यू डीलर) २.३४ कोटी रुपये, स्टार बाईक्सने (कावासाकी डीलर) २७.७४ लाख रुपये, लिजेंड बाईक्स एलएलपीने (हार्ले डेव्हिडसन डीलर) ५.७७ लाख रुपये आणि आनंद माईन टुल्स (प्रा.) लि.ने (जग्वार डीलर) ६.९१ कोटी रुपये वस्तू व सेवा कर भरला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीraidधाडAutomobileवाहन