शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी २२ गाड्यांची तपासणी, दोन हजार रेल्वे प्रवाशांना कारवाईचा दणका

By नरेश डोंगरे | Updated: June 20, 2025 19:36 IST

८६ कर्मचाऱ्यांचा ताफा : एका दिवसांत साडेबारा लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जनरलचे तिकिट घेऊन स्लिपरमध्ये प्रवास करणाऱ्या तसेच कोणतेही तिकिट नसताना बिनधास्त रेल्वेगाडीत प्रवास करणाऱ्या १९३३ प्रवाशांना मध्य रेल्वेच्या चेकिंग स्टाफने गुरुवारी पकडले. त्यांना कारवाईचा दणका देऊन त्यांच्याकडून दंडापोटी तब्बल साडेबारा लाख रुपये वसूल करण्यात आले.

बेशिस्त तसेच विनातिकिट प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात येते. गुरुवारी १९ जुनला अशाच प्रकारे धडक कारवाईसाठी ८० तिकिट तपासणीस, ४ आरपीएफ कर्मचारी तसेच २ वाणिज्य निरीक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या २२ रेल्वे गाड्यांमध्ये अचानक चढून तिकिट तपासणीची मोहिम राबविली. त्यात त्यांना तब्बल १९३३ प्रवासी आढळले. त्यांच्यापैकी अनेकांकडे तिकिटच नव्हते. तर काही जणांकडे जनरलचे तिकिट असूनही ते स्लिपर किंवा एसी कोचमध्ये बसून प्रवास करीत होते. या सर्वांना दंडाचा दणका देत त्यांच्याकडून १२ लाख, ५६ हजार, ६५० रुपये वसूल करण्यात आले.

या गाड्यांमध्ये झाली तपासणी

उपरोक्त तपासणी पथकाने नागपूरसह वर्धा, बल्लारशाह, आमला आणि बैतूल रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या ट्रेन नंबर १२७२१ दक्षिण सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२२९६ संघमित्रा एक्सप्रेस आणि ट्रेन नंबर १६०३१ अंदमान एक्सप्रेसमध्ये ही विशेष तपासणी मोहिम राबविली. ज्यात सर्वाधिक रितेश सेवनिया यांनी ६० जणांना पकडून ३५ हजार रुपये, ४८ विनातिकिट प्रवासी पकडून चिंटू कुमार यांनी ४३८३० रुपये, तर आलोक झा यांनी ४० जणांना पकडून ३१, ९५० रुपये दंड वसूल केला. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे