देवदर्शनाहून येणाऱ्या वाहनाच्या अपघातात २० जण जखमी
By Admin | Updated: February 12, 2017 16:02 IST2017-02-12T16:02:43+5:302017-02-12T16:02:43+5:30
मालवाहू वाहनाने जबर धडक दिल्याने २० जण जखमी

देवदर्शनाहून येणाऱ्या वाहनाच्या अपघातात २० जण जखमी
ऑनलाइन लोकमत
शिरपूर ( वाशिम ) - औरंगाबाद - नागपूर द्रूतगती मार्गावरील चांड्स जवळ माहुरगडहून देवदर्शन आटोपून टेम्पोने परत जाणाऱ्या वाहनास मालवाहू वाहनाने जबर धडक दिल्याने यामध्ये २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी १२ . ३० वा . दरम्यान घडली . जखमी मध्ये कोमलवाडी ता . सिन्नर जि. नाशिक येथील घुले, अडसरे व भवर परिवारातील सदस्यांचा समावेश आहे .