शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बसकडून ११ वेळा नियमांचा भंग; ७ चालान अजूनही प्रलंबित, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 09:56 IST

७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे.

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथे शनिवारी पहाटे १:३२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालेल्या ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ बसने ११ वेळा वाहतूक नियमांचा भंग केल्याचे पुढे आले आहे. त्यातील ७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे.‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बसची (क्रमांक एमएच- २९, बीई- १८१९) नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी ‘आरटीओ’कडे झाली. १० मार्च २०२३ रोजी ‘आरटीओ’कडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट १० मार्च २०२४ पर्यंत वैध आहे. फिटनेस तपासणीत वेग नियंत्रक यंत्रही सुस्थितीत असल्याची नोंद आहे.

‘आरटीओ’कडून वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये अपघातग्रस्त बसला ११ चालान देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, चालानमध्ये क्षमतेपक्षा जास्त प्रवाशांना बसविण्याचे तीन ते चार चालान आहेत. याशिवाय, चालक युनिफॉर्ममध्ये नसणे, विंड स्क्रीनमध्ये दोष, टॅक्ससंबंधातीलही चालान आहेत.

अग्निक्षमन यंत्रणेची तपासणी झाली होती का?

‘आरटीओ’ने केलेल्या पाहणीत अग्निक्षमन यंत्राची तपासणी केली होती का, ते सुस्थितीत होते का, आपत्कालीन स्थितीत काच फोडण्यासाठी लागणारी हातोडी जागेवर होती का, या सर्व गोष्टी ‘आरटीओ’ने दिलेल्या ११ चालानमध्ये नसल्याची माहिती आहे. बसवर एवढे चालान असताना हे प्रकरण न्यायालयात सादर का केले नाही, असे अनेक प्रश्न आहेत. बसने १० मार्चला २०२३ रोजी फिटनेस चाचणी दिली; परंतु फिटनेस प्रमाणपत्रावर संबंधित मोटार वाहन निरीक्षकाचे नाव नाही. फिटनेस प्रमाणपत्र १० मार्च २०२४ पर्यंत वैध आहे. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा