शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या १०७३९ विद्यार्थ्यांना मिळणार शिवलेला गणवेश

By मंगेश व्यवहारे | Updated: June 6, 2024 19:11 IST

राज्यस्तरावर झाले टेंडर : महिला आर्थिक विकास महामंडळ शिवणार गणवेश

नागपूर : नागपूरसह विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची पुस्तके पोहचली आहेत. गेल्यावर्षी गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांना मिळाला होता. परंतु यंदा शिवलेला गणवेश मिळणार आहे. नागपूर महापालिकेचे वर्ग १ ते ८ चे १०७३९ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहे.

राज्यस्तरावर गणवेशाचे टेंडर झाले आहे. गणवेशासाठीचा कापडाचे टेंडर मे. पदमचंद जैन यांना मिळाले असून, शिवण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला मिळालेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यंदा एक नियमित गणवेश आणि एक स्काऊटचा गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार १ जुलैला शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळतील, अशी अपेक्षा आहे.

५,१०,६२७ पुस्तके पोहचले युआरसी केंद्रावरमहापालिकेच्या हद्दीतील महापालिकेच्या व अनुदानित शाळा अशा एकुण ७३० शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकेही मिळणार आहे. बालभारतीकडून ५,१०,६२७ पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, ही पुस्तके शहरातील पाचही युआरसी केंद्रावर पोहचले आहे. पुस्तकांची छटाई सुरू असून, लवकरच शाळेतही पोहचणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळाStudentविद्यार्थी