शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात ब्रेन ट्यूमर होण्याची १ टक्का शक्यता

By सुमेध वाघमार | Updated: June 7, 2024 17:53 IST

मेंदू शल्यचिकित्सक : ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक

सुमेध वाघमारे नागपूर : ब्रेन ट्यूमरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे.  अगदी एक वषार्पासून कोणत्याही वयोगटात ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. लोकांना त्यांच्या आयुष्यात ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता १ टक्का असते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे यावर मात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे चिंता न करता वेळीच उपचार घेण्याचा सल्ला, मेंदू शल्यचिकित्सक विशेषज्ञानी दिला आहे.      

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस दरवर्षी ८ जून रोजी पाळला जातो. या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी या दिवसाला महत्त्व आले आहे. 

आयोनायझिंग रेडिएशनमुळे वाढते ब्रेन ट्यूमरची जोखीम मेंदू शल्यचिकित्स विशेषज्ञ डॉ. राहूल झामड म्हणाले, ब्रेन ट्यूमर विकसित होणाऱ्या जोखीम घटकांमध्ये ‘आयोनायझिंग रेडिएशन’च्या संपर्कात येणे आणि मेंदूच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास समाविष्ट आहे. शस्त्रक्रियेनंतर या रूग्णांना पुनर्वसन आवश्यक असते. हा एकूणच उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ट्यूमरची लक्षणे त्याच्या आकारावर अवलंबून बहुतेक वेळा ब्रेन ट्यूमरची लक्षणे आणि चिन्हे शरीरातील ट्यूमरच्या आकारावर आणि ट्यूमर शरीरात कोठे आहे यावर अवलंबून असतात. काही ट्यूमर थेट मेंदूच्या ऊतींवर परिणाम करतात तर काही मेंदूच्या आसपासच्या भागांवर दबाव टाकत असल्याचे डॉ. झामड यांनी सांगितले. 

महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचेप्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. ट्यूमरच्या सर्व प्रकरणांपैकी सुमारे ४ टक्के प्रकरणे ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आढळतात. सर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे ७१ टक्के ट्यूमर सौम्य असतात.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे : डोके दुखणे:उलटी आणि मळमळ : चालताना तोल जाणे: झटके येणे : पॅरालिसीससारखे वाटणे : बोलण्यात अडचण येणे: स्वभावात बदल होणे: दृष्टीवर परिणाम अचानक कमी ऐकू येणे

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर