
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
संसदेतील प्रियांका गांधींच्या भाषणाची तुलना राहुल गांधींच्या भाषणाशी केली गेल्याने ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून कुटुंब आणि पक्षाशी वाद घालून ते परदेशात गेले आहेत. मात्र, या आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ...

राष्ट्रीय :“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. ...

राष्ट्रीय :"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर न्यायमूर्ती बी. आर. गवईंचे रोकठोक भाष्य
Lokmat National Conclave 2025: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बूट फेक प्रकरणावर बोलताना माजी सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेवर आजही सामान्यांना विश्वास असल्याचे म्हटले. ...

आंतरराष्ट्रीय :भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
राहुल गांधींच्या या दौऱ्याचे मुख्य आकर्षन बर्लिनमधील भारतीय समुदायाशी होणारा संवाद असेल. या कार्यक्रमाला संपूर्ण युरोपमधील आयओसी अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ...

राष्ट्रीय :आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन्...,मुलाचं धक्कादायक कृत्य
Crime News: उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला. ...

महाराष्ट्र :‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी
Nana Patole News: विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ...

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला नर्मदा नदीच्या काठावर फोटो काढणं महागात पडलं आहे. ...

फिल्मी :कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? १४५ कोटी भारतीयांमधून सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले...
१४५ कोटी भारतीयांमधून एस.एस. राजामौली ठरले 'अवतार: फायर अँड ॲश'' पाहणारे पहिले व्यक्ती. ...

क्राइम :मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
Punjab Police Encounter: काही दिवसांपूर्वी सोहाना गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान 30 वर्षीय राणा बलाचौरिया यांची सर्वांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

राष्ट्रीय :टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Toll Booth Delhi Pollution: ५०% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे निर्देश ...

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या पिकअप ट्रकच्या चालकाला झोप लागल्याने भीषण अपघात झाला. ...
