अधिकाऱ्यांकडून साफसफाई..
By Admin | Updated: March 27, 2017 00:42 IST2017-03-27T00:42:15+5:302017-03-27T00:42:15+5:30
स्वच्छता पखवाडा’ या कार्यक्रमांतर्गत अल्ट्राटेट कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरपना ....

अधिकाऱ्यांकडून साफसफाई..
अधिकाऱ्यांकडून साफसफाई.. ‘स्वच्छता पखवाडा’ या कार्यक्रमांतर्गत अल्ट्राटेट कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरपना तालुक्यातील नांदा येथे स्वच्छता अभियान राबविले. गावाची साफसफाई करून अनावश्यक झुडपेही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढून टाकली.