Marathi Jokes: बायकोची सटकली; नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहून प्रचंड भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 08:00 IST2021-04-25T08:00:00+5:302021-04-25T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचा फोन चेक करताना बायकोला दिसलं असं काही...

wife shocked after checking husbands mobile contact list marathi jokes | Marathi Jokes: बायकोची सटकली; नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहून प्रचंड भडकली

Marathi Jokes: बायकोची सटकली; नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहून प्रचंड भडकली

पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती... 

पत्नीनं नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहिली..

त्यात काही नंबर...

डोळ्यांचा इलाज

ओठांचा इलाज

हृदयाचा इलाज

असे सेव्ह होते...

संतापलेल्या पत्नीनं स्वत:चा नंबर डायल केला.. 

तिचा नंबर 'नाइलाज' म्हणून सेव्ह होता..
 

Web Title: wife shocked after checking husbands mobile contact list marathi jokes