Marathi Jokes: आजपर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न; तुम्हाला येताहेत का 'या' प्रश्नांची उत्तरं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:03 AM2021-04-07T08:03:20+5:302021-04-07T08:04:20+5:30

Marathi Jokes: जरा खाजवा की उत्तरं शोधायला डोकं..

Questions Unanswered till date Do you know the answers | Marathi Jokes: आजपर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न; तुम्हाला येताहेत का 'या' प्रश्नांची उत्तरं?

Marathi Jokes: आजपर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न; तुम्हाला येताहेत का 'या' प्रश्नांची उत्तरं?

Next

दोन गोष्टी आजपर्यंत समजल्या नाहीत.. 

पहिली- ज्यानं पहिल्यांदा घड्याळ तयार केलं, त्यानं वेळ कशी लावली..?

दुसरी- ज्यानं पहिल्यांदा दही तयार केलं, त्यानं विरजण कुठून आणलं असेल..?

दूसरी - जिसने पहली बार दही जमाया वो जावण (जोड़न) कहां से लाया होगा...?
 

Web Title: Questions Unanswered till date Do you know the answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.