नवरा- परवा माझी बायको विहिरीत पडली... तिला बरीच इजा झाली... त्यामुळे ती खूप विव्हळत होती...
डॉक्टर- मग आता त्यांची तब्येत कशी आहे...?
नवरा- आता ठीक आहे.. कालपासून विहिरीतून आवाज आलेला नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 08:00 IST