एक महिला डॉक्टरकडे गेली.. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन अगदी स्पष्ट दिसत होतं.
महिला- मला एक अजब आजार झालाय डॉक्टर..
डॉक्टर- कोणता..?
महिला- मी एखाद्या व्यक्तीसोबत बोलते ना, त्यावेळी मला ती दिसत नाही..
डॉक्टर- अरेरे.. कधी कधी असं होतं..?
महिला- जेव्हा मी फोनवर बोलत असते..
डॉक्टर अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत.. त्यांच्यासाठी दुसरे डॉक्टर बोलावण्यात आले आहेत...