Marathi Jokes: मी सोडून गेलो तर दुसरं लग्न कराल का..? नवऱ्याचं बायकोला खत्तरनाक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:00 AM2022-01-11T08:00:00+5:302022-01-11T08:00:03+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes will you marry again husband gives brilliant answer to husband | Marathi Jokes: मी सोडून गेलो तर दुसरं लग्न कराल का..? नवऱ्याचं बायकोला खत्तरनाक उत्तर

Marathi Jokes: मी सोडून गेलो तर दुसरं लग्न कराल का..? नवऱ्याचं बायकोला खत्तरनाक उत्तर

Next

बायको- मी तुम्हाला सोडून गेली तर तुम्ही काय कराल..?

नवरा- मी तर वेडा होईन वेडा...

बायको- दुसरं लग्न तर करणार नाही ना तुम्ही..?

नवरा- वेडा माणूस काहीही करू शकतो...

Web Title: Marathi Jokes will you marry again husband gives brilliant answer to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.