पहिला मित्र- बायकोसोबतच भांडण मिटलं का रे..?
दुसरा मित्र- हो रे... गुडघ्यावर बसून आली माझ्यासमोर... तेव्हा मिटलं भांडण...
पहिला मित्र- काय सांगतोस..? आणि मग काय म्हणाली..?
दुसरा मित्र- म्हणाली... पलंगाच्या खालून बाहेर या.. आता नाही मारणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 08:00 IST