नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...
नवरा- तू मला जास्त त्रास दिलास तर मी घर सोडून निघून जाईन, साधू होईन...
बायको- नॉर्मल साधू की नागा साधू..?
नवरा- का..?
बायको- नॉर्मल साधू होणार असाल तर मी तुमचे कपडे भरायला घेते आणि नागा साधू होणार असाल तर आहेत ते कपडे काढा आणि निघा पटापट....