Marathi Jokes: कॉफी टेबलला पाय लागून झाली लहानशी जखम, महिलेनं थेट मागवली ऍम्ब्युलन्स; पण का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:00 AM2021-06-17T08:00:00+5:302021-06-17T08:00:02+5:30

Marathi Jokes: महिलेचं उत्तर ऐकून ऑपरेटर उडालाच

Marathi Jokes wife calls for ambulance after small injury | Marathi Jokes: कॉफी टेबलला पाय लागून झाली लहानशी जखम, महिलेनं थेट मागवली ऍम्ब्युलन्स; पण का..?

Marathi Jokes: कॉफी टेबलला पाय लागून झाली लहानशी जखम, महिलेनं थेट मागवली ऍम्ब्युलन्स; पण का..?

Next

एका महिलेनं रुग्णवाहिकेसाठी कॉल केला...

ऑपरेटर- बोला... काय झालंय..?

महिला- माझा पाय कॉफी टेबलला लागून जखम झालीय..

ऑपरेटर- मग यासाठी तुम्ही रुग्णवाहिका मागवत आहात..?

महिला- नाही.. रुग्णवाहिका मी माझ्या नवऱ्यासाठी मागवतेय..

ऑपरेटर- त्यांना काय झालं...?

महिला- मला टेबल लागताच ते हसले... ते हसले म्हणून रुग्णवाहिकेची गरज लागतेय..

Web Title: Marathi Jokes wife calls for ambulance after small injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.