Marathi Jokes: बायकोनं भन्नाट पुस्तक खरेदी केलं; नवऱ्याच्या हुशारीवर पाणी फेरलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 18:00 IST2021-11-07T18:00:00+5:302021-11-07T18:00:02+5:30

Marathi Jokes: नवरा शेर, बायको सव्वाशेर

Marathi Jokes Wife buys special book to counter husband | Marathi Jokes: बायकोनं भन्नाट पुस्तक खरेदी केलं; नवऱ्याच्या हुशारीवर पाणी फेरलं

Marathi Jokes: बायकोनं भन्नाट पुस्तक खरेदी केलं; नवऱ्याच्या हुशारीवर पाणी फेरलं

सेल्समन- मॅडम, माझ्याकडे एक छान पुस्तक.. त्यात रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्यासाठीचे १०१ बहाणे आहेत..

महिला- बरं मग..?

सेल्समन- तुम्ही विकत घ्या ना पुस्तक...

महिला- मी हे पुस्तक का विकत घ्यावं..?

सेल्समन- कारण तुमचे पती सकाळीच हेच पुस्तक घेऊन गेलेत...

महिला- अरे मग लगेच दे...

Web Title: Marathi Jokes Wife buys special book to counter husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.