Marathi Jokes: आरती लक्षात आहे ना? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर; पत्नीनं 'पूजा'च केली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:00 AM2022-03-17T08:00:00+5:302022-03-17T12:03:23+5:30

Marathi Jokes: बायकोकडून देवाआधी नवऱ्याची पूजा

Marathi Jokes wife beats husband before worshiping god | Marathi Jokes: आरती लक्षात आहे ना? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर; पत्नीनं 'पूजा'च केली

Marathi Jokes: आरती लक्षात आहे ना? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर; पत्नीनं 'पूजा'च केली

Next

पुजेच्यावेळी बायकोनं नवऱ्याला विचारलं...

बायको- तुम्हाला आरती लक्षात आहे ना...?

नवरा- हो.. ती सडपातळ.. वरच्या मजल्यावरची ना..?

बायको संतापली.. देवाच्या आधी नवऱ्याची पूजा झाली...
 

Web Title: Marathi Jokes wife beats husband before worshiping god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.