एका व्यक्तीच्या बायकोचं अपहरण झालं...
दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यानं नवऱ्याला कॉल केला...
अपहरणकर्ता- आज रात्रीपर्यंत १० लाख रुपये दिले नाहीस तर...
नवरा- तर काय..?
अपहरणकर्ता- ...तर आम्ही तुझ्या बायकोला सोडून देऊ...
नवरा- प्लीज असं करू नका.. पत्ता सांगा.. मी पैसे घेऊन पोहोचतो..