Marathi Jokes: मला काही झालं तर? मी मेलो तर? मधुचंद्राला नवऱ्याचे सवाल; बायकोचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 08:00 AM2021-11-28T08:00:00+5:302021-11-28T08:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या प्रश्नाला बायकोचं अफलातून उत्तर

Marathi Jokes what will you do if i die wifes amazing answer to husbands question | Marathi Jokes: मला काही झालं तर? मी मेलो तर? मधुचंद्राला नवऱ्याचे सवाल; बायकोचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: मला काही झालं तर? मी मेलो तर? मधुचंद्राला नवऱ्याचे सवाल; बायकोचं भन्नाट उत्तर

googlenewsNext

मधुचंद्राला नवरा बायकोच्या कुशीत झोपला होता...

नवरा- मी मेलो तर..?

बायको- असं नका ना म्हणू...

नवरा- जर मी मेलो तर तू लगेच दुसरं लग्न करशील..?

बायको- लगेच नाही.. २-३ महिने थांबावं लागेल ना.. लोक काय म्हणतील..?

Web Title: Marathi Jokes what will you do if i die wifes amazing answer to husbands question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.